* कोरोनाचे वाढती संख्या लक्षात घेता आता शिवाजी विद्यापीठातही कोरोना कक्ष स्थापन

* जिल्ह्यातील हुपरी, आजरा तालुक्यात आजपासून कोरोना स्वॅब तपासणी केंद्र

* सीपीआर तसेच चार खासगी रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली

* सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा आता लांबणीवर

* कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस पाऊस लांबला तर 30 हजार हेक्टरवरील भात, भुईमूग, नाचणी आणि खरीपातील ज्वारी उत्पादनात मोठी घट होणार

रिपोर्टर : सुनील पाटील

व्हिडिओ: नितीन जाधव
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.